श्री. उज्ज्वल निरगुडकर ( जुरी, ऑस्कर आवार्ड ) सन 2023-2024 चा एकता कल्चर अकॅडमी पारितोषिक व पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी दी. 18 जानेवारी 2025 रोजी साहित्य संघ मंदिर येथे मोठ्या दिमाखात पर पढला. यंदा एकता जीवन गौरव पुरस्कार स्त्री मुक्ती चळवळीच्या सक्षम योगदानबद्दल समजसेविका ज्योती म्हापसेकर यांना प्रदान करण्यात आला.
No comments:
Post a Comment