Saturday, February 10, 2024

8 मार्च जागतिक महिला दिनांनिमित्त नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट आरे कॉलनी मुंबई यांच्यावतीने महिला दिनांनिमित्त नारी सन्मान पुरस्कार देऊन त्याच्या भव्य दिव्य मानसन्मान करण्याचे योजले आहे


   राजकीय,सामाजिक, क्रीडा, कला व आरोग्य विभागातील महिलांनी आपला प्रस्ताव अध्यक्ष नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट  आदर्श नगर आरे कॉलनी गोरेगाव पूर्व मुंबई 65 किंवा 8424004638 या व्हाट्सअप क्रमांकावर दिनांक 29 फेब्रुवारी पर्यत पाठवावा असे आवाहन नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट आरे कॉलनी मुंबईचे अध्यक्ष सुनिल कुमरे यांनी केले आहे

No comments: