Monday, February 12, 2024

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारी सन्मान पुरस्कार सोहळा *रविवार दिनांक 10 मार्च 2024* रोजी दुपारी 3 ते 7 यावेळेत मान्यवराच्या उपस्थित *युनिट क्र 4 गावदेवी मंदिर आरे कॉलनी गोरेगाव पूर्व

 *नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टआरे मुंबई*

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  नारी सन्मान पुरस्कार सोहळा *रविवार दिनांक 10 मार्च 2024* रोजी दुपारी 3 ते 7 यावेळेत मान्यवराच्या उपस्थित *युनिट क्र 4 गावदेवी मंदिर आरे कॉलनी गोरेगाव पूर्व* येथे साजरा केला जाणार आहे 

  🌹🌹 *कार्यक्रम* 🌹🌹

दुपारी 3.00 ते 6.00  प्रसिद्ध नाट्य सिने अभिनेता *सचिन कामतेकर* प्रस्तुत *"सन्मान नारीचा खेळ पैठणीचा"*


*भव्य बक्षीसांची लयलूट*

 

सायंकाळी 6.00 ते 7.00 *नारी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा*

सायंकाळी 7.00  वाजता *राष्ट्रगीत*


विशेष सूचना :-  *या पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव पत्त्यावर किंवा 8424004638 या नंबर वर व्हाट्सअप करावा*


*सुनिल कुमरे*

( अध्यक्ष )

No comments: