Wednesday, July 26, 2023

रेड लाइट डायरीज खुलूस लेखक : समीर गायकवाड


*पुस्तकाची किंमत : 300₹*

*सवलत किंमत : 270₹*

*कुरियर चार्जेस  : 30₹*

*एकूण : 300₹*
रेडलाइट एरिया म्हटल की, अनेकांची नाके मुरडली जातात 'कुलटा', 'किटाळ', 'वेश्या', 'रंडी... असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जाते. पण व्यापकदृष्ट्या समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येत... दुख-दैन्य आणि नरकासम भोगवटा...


अशी अनेक आयुष्य जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे.  भयानक... आयुष्य भग्न झालेल्या रेड लाईट दुनियेतील स्त्रियांच्या सत्य कथा, घुसमट, अन्याय, अत्याचार, परिस्थिती, शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, आर्त हाका, त्यांच्या चिरडलेल्या भावभावना, तगमग...एका अंधारातील दुनियेची वेदनादायी सत्य कथा...हे सारे या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे. खऱ्या अर्थाने मानवी विचारांना एक नवीन आयाम देणार आणि मन शुद्ध करून विचार करायला भाग पाडणारे हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.


खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा... या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक.... रेड लाइट डायरीज...खुलूस !


*पुस्तक घरपोहोच उपलब्ध*#संपर्क - 

साहित्यविश्व प्रकाशन, पुणे

+91 9373696852


टीप - ऑनलाइन पेमेंट केल्याची पावती आणि आपले संपूर्ण नाव व पत्ता दिलेल्या नंबर वर sms किंवा व्हाट्स अँप वर पाठवावी. प्रतीची संख्या देखील नमूद करावी ही नम्र विनंती.


अकाऊंट डिटेल्स 👇🏻👇🏻👇🏻

अकाउंट नाव - Sahitya Vishwa Prakashan,

*Gpay / Phon pay / Bhim UPI साठी*

+91 9373696852


ग्रंथाच्या पेमेंटसाठी बँक खाते डिटेल्स - 

बँक डिटेल्स -

SAHITYAVISHWA PRAKASHAN

A/c no - 60381391706

IFSC - MAHB0000330

(Bank of Maharashtra)KAMALA NEHARU PARK ERANDAWANA, PUNE.

No comments: