Saturday, April 24, 2021

Industry Minister Subhash Desai facilitates CARESTREAM VITA FLEX CR 45 PPH for ICU at NESCO

 शिवसेना नेते व उद्योग मंत्री-महाराष्ट्र राज्य,  श्री. सुभाष देसाई यांच्या प्रयत्नाने नेस्को कोविड सेंटर, गोरेगाव साठी ICU मधील रूग्णांना अत्यंत आवश्यक असलेल्या CARESTREAM VITA FLEX CR 45 PPH हे रू. 7,67,200/- किमतीचे उपकरण उपलब्ध करून दिले. सदर उपकरण नेस्को संकुलाचे प्रमुख डाॅ. अंद्रादे यांच्या विनंती नुसार उपलब्ध करून देण्यात आले. 

No comments: