Thursday, August 5, 2021

ixigoने केले बस तिकिटिंग प्लॅटफॉर्म AbhiBusचे अधिग्रहण


AbhiBus व्यावसायिक मालमत्ताबौद्धिक प्रॉपर्टीटीमटेक्नॉलॉजी आणि ऑपरेशन्स ixigo ला ट्रान्सफर झाले.

 

 

 

मुंबई, 5 ऑगस्ट 2021: AI आधारित ट्रॅव्हल ॲप “ixigo” चालवणारी कंपनी ले ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजी लिमिटेडने हैदराबाद स्थित बस तिकिटिंग आणि एकत्रीकरण प्लॅटफॉर्म AbhiBusचा बिझनेस आणि ऑपरेशन्स खरेदी करण्यासाठी निर्णायक ॲग्रीमेंट केले आहेमंदीमुळे विक्रीवर झालेला परिणामरोख आणि ixigoचा स्टॉक एकत्रीकरणासाठी विचारात घेतले गेले. Abhibusचे संस्थापक सुधाकर रेड्डी चिरा यांच्या नेतृत्वाखालील त्यांची टीम ixigo टीमला जॉईन झाली असून सर्व बौद्धिक प्रॉपर्टीब्रँडटेक्नॉलॉजी आणि ऑपरेशन्स ixigo ला ट्रान्सफर झाले आहे.

 

आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारतातील लांब पल्ल्याच्या इंटरसिटी बस बाजार मूल्य 585 अब्ज रुपये होतेदेशात वापरल्या जाणाऱ्या सर्व वाहतुकीत शहरी आणि ग्रामीण भारतातील प्रवाशांसाठी बस ही प्रवासाची सर्वात पसंतीची पद्धत असून त्याचा वाटा सर्वाधिक 65% आहेबस सेवा पुन्हा सुरू झाल्याने आणि कोविड लॉकडाऊनमध्ये शिथिलता यामुळे बस तिकीटांच्या विक्रीचे प्रमाण जलद  गतीने वाढले आहे आणि पुढील 6 महिन्यांत उद्योग पूर्णपणे पूर्वस्थितीला येण्याची अपेक्षा आहेउद्योगाच्या अहवालांनुसार, AbhiBus आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारतातील दुसरा सर्वात मोठा बस समूहक होताज्याने त्याच्या व्यासपीठाद्वारे दररोज 26,000 बस तिकिटं विकलीया करारामुळे ixigo ग्रुपला 31 मे 2021 पर्यंत जवळजवळ 255 दशलक्ष युजर्सच्या एकत्रित युजर बेसला ट्रेनफ्लाइट आणि बसमध्ये बहुविध वाहतुकीचा अनुभव देऊन टायर 2/3/4 मार्केटमध्ये आपली उपस्थिती मजबूत करण्यास मदत होईल.

 

आलोक वाजपेयी आणि रजनीश कुमारसह -संस्थापक, ixigo म्हणाले - “ixigo आणि AbhiBus चे संस्थापक यांची आवड एकच असून ते पुढील अब्ज प्रवासी बाजारावर लक्ष केंद्रित करतीलअनेक भारतीय राज्यांमध्ये प्रमुख बस तिकीट ब्रँड म्हणून AbhiBus ने दुर्लभ कुशाग्र बुद्धमत्तेच्या जोरावर राज्य रस्ते वाहतूक कंपन्या (SRTCs) आणि प्रायव्हेट बस ऑपरेटर यांचा सप्लाय आणि डिमांडच्या एक नाविन्यपूर्ण आणि उच्च वाढीची कंपनी तयार केली आहेआमचा एकत्रित युजर बेसबहुविध वाहतूक क्षमताटेक्नॉलॉजी रिसोर्सेस आणि प्रवासी डोमेन कौशल्य वापरून आम्ही दररोज भारतातील लाखो प्रवाशांपर्यंत पोहचून त्यांना अनुभव देऊ शकू. ”

 

सुधाकर रेड्डी चिरासंस्थापक, AbhiBus म्हणाले - “आम्ही भारताचे सर्वाधिक पसंतीचे बस बुकिंग प्लॅटफॉर्म बनण्याच्या दृष्टीने AbhiBusची सुरुवात केली होतीआम्ही आनंदी आहोत की आम्ही एक सक्रियमजबूत पकड असलेली टीम तयार करू शकलो आणि आम्ही देशातील प्रमुख बस तिकीट विक्रेत्यांपैकी एक होण्यासाठी वेगाने प्रगती केलीआम्ही ixigo ला जॉईन होण्यास उत्सुक आहोतज्यांच्या टीम आणि प्रॉडक्टसने प्रवास उद्योगासाठी नवीन बेंचमार्क तयार केले आहेतदेशात ट्रेन आणि बस ही वाहतुकीची प्राथमिक साधने असणाऱ्या अब्जावधी प्रवाशांच्या गैरवाजवी मार्केट सेगमेंटची सेवा देण्याच्या दृष्टीने आम्ही आमच्या संयुक्त एक टीम म्हणून वचनबद्ध आहोत".

 

सुधाकर रेड्डी चिरा यांनी 2008 मध्ये स्थापन केलेली AbhiBus, एंड-टू-एंड सॉफ्टवेअर आणि -तिकिटिंग सिस्टमफ्लीट मॅनेजमेंट सोल्यूशन्सव्हेइकल ट्रॅकिंग सिस्टम्सपॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीमलॉजिस्टिक्स मॅनेजमेंट सारखे एंड-टू-एंड सॉफ्टवेअर आणि इतर व्हॅल्यू-ॲडेड सोल्युशन्स देतेकंपनी भारतातील प्रायव्हेट बस पार्टनर्स आणि राज्य परिवहन महामंडळांना टेक्नॉलॉजी सोल्युशन्स देखील प्रदान करते. IRCTC युजर्सना बसची तिकिटं देण्यासाठी त्यांनी IRCTCसोबत पार्टनरशिप केली आहे.

 

2021 मध्ये ixigo चे हे दुसरे अधिग्रहण आहेफेब्रुवारी 2021 मध्ये ixigoने ट्रेन बुकिंग ॲप Confirmtkt  अधिग्रहित केले आहे.

 

ixigo बद्दल

 

2007 मध्ये लाँच झालेले, ixigo हे भारतातील गुरगांव येथील AI- आधारित ट्रॅव्हल ॲप आहे.  ixigo, Confirmtkt आणि AbhiBus ब्रँड्स ट्रेनफ्लाइट आणि बस बुकिंग ऑफर करतातकंपनी AIचा वापर करून डील डिस्कव्हरीवैयक्तिक शिफारशीविमान भाड्याचा अंदाज आणि अलर्टट्रेन विलंबाची माहिती, PNR कन्फर्मेशन होण्याचा अंदाज आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक ग्राहक सेवा देतेआलोक वाजपेयी आणि रजनीश कुमार यांनी स्थापन केलेल्या, ixigo ला इतर इंव्हेस्टर्ससह सिक्वोया कॅपिटल आणि एलिव्हेशन कॅपिटलच्या सहयोगींनी समर्थन दिले आहे.

No comments: