Sunday, March 17, 2024

नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या महिला विभागाची कार्यकरणी ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल कुमरे यांनी आज महिलांच्या उपस्थित घोषणा केली

 


आज नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट  मुंबई यांच्या महिला विभागाची कार्यकरणी ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल कुमरे यांनी आज महिलांच्या उपस्थित घोषणा केली यात सौ श्रद्धा विश्वास शिंदे( आदर्श नगर )ट्रस्टच्या मुंबई विभाग अध्यक्षा पदी तर सौ बबीता योगेश खाडेकर(युनिट क्र 22 आरे )सौ सुजाता प्रवीण मोरे यांची उपाध्यक्ष(युनिट क्र 32 आरे कॉलनी )पदी महासचिव पदी सौ अंकिता अरविद माजरेकर ( युनिट क्र 7 आरे कॉलनी )सौ संध्या सतीश मोहिते(आदर्श नगर )सुनिता राजेंद्र गागुर्डे( युनिट क्र 31 आरे कॉलनी )निकिता निलेश धुरी(मयूर नगर )वैभवी राजू खंडागळे(युनिट क्र 22 आरे कॉलनी )यांची एकमताने निवड करण्यात आली

यावेळी यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या

No comments: