Wednesday, December 6, 2023

नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा नव क्षितिज चॅरिटेबल महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा 2024 ची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक इमरान राही ( वर्धा )यांनी केली

एहसान कुरेशी मुंबई,राजीव गायकवाड नागपूर, सिध्दी मणेरीकर मुंबई,  डॉ.इंद्रजीत खांडेकर सेवाग्राम वर्धा, मुंबई,डॉ .अतुल गडकरी मुंबई ,स्नेहा सचिन कोकणे पाटील नाशिक ,पियू चौहान मुंबई,

डॉ महालक्ष्मी वानखेडकर मुंबई ,शंकर देवराव बळी मुंबई, ,सचिन श्रीधर कामतेकर मुंबई ,रंजना किशोर संखे पालघर,शुजाउद्दीन शाहिद मुंबई,प्राचार्य प्रकाश खंडार वर्धा , आरिफ पटेल मुंबई ,माही राठोड मुंबई ,फरहान हनीफ शेख मुंबई , राहुल शुभम मोहन नवी मुंबई, सुनिता सचिन नागरे मुंबई,सुप्रिया ज्ञानदेव चव्हाण मुंबई  ,डॉ जतीन वालिया मुंबई .

सुजाता तावडे मुंबई ,राजेश पवार मुंबई ,मुकुंदराव मसराम वर्धा ,किरण फुलझले नागपूर अशा महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


 हा सोहळा माजी जिल्हाधिकारी आय ए एस  निर्मलकुमार देशमुख उद्योगपती ईश्वर रणशूर,व इतर  मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी गोरेगाव मुंबई ते संपन्न होत आहे असे नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल कुमरे सचिव धर्मराज तोकला यांनी  कळविले आहे.

No comments: