Friday, October 8, 2021

मुंबईच्या आदित्य ज्योत हॉस्पिटलचे डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये विलीनीकरण, बनले आयकेयर साखळीतील १०० वे हॉस्पिटल



L to R -- Dr. Adil Agarwal, CEO of Dr. Agarwal’s Group of Eye Hospitals,Dr. Ashvin Agarwal, Executive Director & Chief of Clinical Services, Dr Agarwal’s Group of Eye Hospitals, Padamshree Prof. Dr. S. Natarajan, Chairman, Aditya Jyot eye Hospital, Mumbai, Prof.Dr.Amar Agarwal, Chairman, Dr Agarwal’s Group of Eye Hospitals and Dr. Athiya Agarwal, Director & Secretary General, Eye Research Centre, 

  • डॉअगरवाल आय हॉस्पिटलद्वारे पुढील १८२४ महिन्यांत मुंबई  उर्वरित महाराष्ट्रात २० आय केयर सुविधा उभारण्यासाठी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
  • भारतातील आघाडीच्या आय केयर चेनने जगभरातील आपले अस्तित्व विस्तारण्यासाठी १००० कोटी रुपयांची विस्तार योजना आखली असून त्याअंतर्गत पुढील  वर्षांत १०० नवी हॉस्पिटल्स५०० व्हिजन सेंटर्स तसेच दमदार डिजिटल अस्तित्व तयार केले जाणार आहे

 

मुंबई – आदित्य ज्योत हॉस्पिटल या पदमश्री प्रो.डॉ.एसनटराजन यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील आघाडीच्या आयकेयर सुविधांपैकी एक हॉस्पिटलचे डॉअगरवाल्स आय हॉस्पिटलमध्ये विलिनीकरण करण्यात आले असून ती देशातील आय हॉस्पिटल चेनमधील १०० वी शाखा ठरली आहे

 

१९५७ मध्ये स्थापन झालेल्या डॉअगरवाल आय हॉस्पिटलचे नेतृत्व अध्यक्ष प्रोअमर अगरवाल यांनी केले होतेनेत्रसुरक्षा क्षेत्रातील त्यांचे काम प्रवर्तकीय असून ते शस्त्रक्रियेशी संबंधित नाविन्यता साठी ओळखले जातातडॉअगरवाल आय हॉस्पिटलचे एकूण नेटवर्क आता भारत  आफ्रिकेतील १०० हॉस्पिटल्सद्वारे पसरलेले आहेसमूह ११ देशांत आणि भारतातील १० राज्यांत कार्यरत आहेत्यांच्या टीममध्ये ४०० नेत्रतज्ज्ञ आणि ४००० कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत्यांनी आतापर्यंत १२ दशलक्ष रुग्णांना सेवा दिली असून ते दर्जेदार नेत्रसेवा बरोबर नेत्ररोग  त्याच्याशी संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक  संशोधन सेवाही देतातनेत्रसेवा केंद्रांची ही साखळी देसभरात विस्तारत असून गेल्या केवळ पाच वर्षांत नेटवर्कमध्ये ६० युनिट्सचा समावेश झाला आहे

 

प्रोडॉएसनटराजन यांनी स्थापन केलेले चार मजली आदित्य ज्योत हॉस्पिटल मध्य मुंबईतील वडाळा येथे वसलेले आहेमुंबईतील हे पहिले एनएबीएचची मान्यता असलेले नेत्रसेवा हॉस्पिटल एकाच छताखाली सर्व प्रकारच्या नेत्र सेवा देणाऱ्या मोजक्या हॉस्पिटल पैकी एक असून त्यामुळे रुग्णांना कोणत्याही प्रकारची सेवा घेणे सोपे होतेआदित्य ज्योत हॉस्पिटलमध्ये मूलभूत तसेच अत्याधुनिक निदान चाचणी आणि शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक सेवा आहेत.

आदित्य ज्योत हॉस्पिटल हे सर्वात विश्वासार्ह हॉस्पिटलपैकी एक म्हणून गणले जातेमुंबई शहरातील आघाडीच्या हॉस्पिटलमध्ये या हॉस्पिटलचा समावेश होतो.

प्रोडॉएसनटराजन हे तिसऱ्या पिढीचे नेत्रचिकित्सक आणि जगभरातील व्हिट्री रेटिनल शस्त्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ आहेतत्यांनी आतापर्यंत 60,000 रेटिना शस्त्रक्रिया केल्या आहेत  जगभरातील 60 पेक्षा जास्त रेटिना सर्जन्सना प्रशिक्षित केले आहेव्हिट्री रेटिनल क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणि नाविन्य आणण्याचे श्रेय त्यांना जातेते अमेरिकन सोसायटी ऑफ रेटिना स्पेशॅलिस्ट्सच्या रेटिना हॉल ऑफ फेमचे चार्टर इंडक्टी आहेतते आता अगरवाल ग्रुप ऑफ आय हॉस्पिटलच्या व्हिट्री रेटिना सेवांचे प्रमुख असतील.

 

या घडामोडीविषयी डॉअगरवाल्स आय हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉअमर अगरवाल म्हणाले, ‘मुंबईतील आघाडीच्या नेत्रसुविधांमध्ये गणले जाणारे आदित्य ज्योत हॉस्पिटल आता डॉअगरवाल आय हॉस्पिटलचा भाग झाल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहेविशेष म्हणजे हा आमच्यासाठी लक्षणीय टप्पा आहेकारण या विलिनीकरणामुळे आम्ही शतक पूर्ण केले आहेआदित्य ज्योत हॉस्पिटल या साखळीचा भाग झाल्यामुळे भारत  परदेशातील आमच्या नेत्र सुविधा केंद्रांची संख्या १०० वर गेली आहे.’

 

आदित्य ज्योत हॉस्पिटलचे आमच्या साखळीत झालेले विलिनीकरण ही महाराष्ट्रातील कामकाजाची केवळ सुरुवात आहेआम्ही महाराष्ट्रात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आणि पुढील  वर्षांत २० आय हॉस्पिटल्स  १०० आउटरीच क्लिनिक्स उभारण्याची योजना आखली आहेहे आमचे मुंबईतील तिसरे केंद्र असून यापूर्वी आम्ही नवी मुंबईतील अडव्हान्स आय हॉस्पिटल आणि आयुष आय क्लिनिकचेंबूर यांच्याशी भागिदारी

No comments: