Monday, July 20, 2020

पीटर इंग्लंडतर्फे HeiQ, स्वीत्झर्लंडच्या सहयोगाने नाविन्यपूर्ण अँटिव्हायरल* कलेक्शन सादर

या रेंजमध्ये वर्क वेअरलाऊंज वेअर आणि फेस मास्कचा समावेश
मुंबई, 20 जुलै 2020: पीटर इंग्लंड हा आदित्य बिर्ला फॅशन अॅण्ड रीटेल लि.चा आघाडीचा इंटरनॅशनल मेन्सवेअर ब्रँड जीवाणू आणि विषाणूंना रोखणारी गुणधर्म असणारे फॅशनेबल आणि स्टायलिश कलेक्शन सादर करण्यास सज्ज आहेया ब्रँडने स्वीत्झर्लंडस्थित HeiQ या नाविन्यपूर्ण टेक्सटाईलसाठी जगभरात आघाडीवर असलेल्या ब्रँडसोबत भागीदारी करत अनोखे HeiQ वायरोब्लॉक® हे कपड्यांमधील तंत्रज्ञान भारतात आणले आहेया कलेक्शनमध्ये पीटर इंग्लंडतर्फे वर्क वेअरलाऊंज वेअर आणि फेस मास्क सादर करून नव्या युगातील ग्राहकांच्या सर्व लाइफस्टाइल गरजा पूर्ण करणार आहे.
HeiQ वायरोब्लॉक® कापडाला जीवाणू प्रतिबंधित वैशिष्ट्यांनी खास पद्धतीने तयार करण्यात आले आहेत्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर विषाणू आणि जीवाणू टिकण्यास आणि त्यांची वाढ होण्यास प्रतिबंध केला जातोमास्कच्या कापडातील हे वैशिष्ट्य ते 30 वेळा हळुवार धुण्यापर्यंत टिकून राहते.* तर कपड्यांमध्ये ही वैशिष्ट्य 20 धुण्यांपर्यंत टिकतात.*
या सादरीकरणासंदर्भात पीटर इंग्लंडचे सीओओ मनिष सिंघाई म्हणाले, "सध्या जगभरात जी परिस्थिती आहे ती पाहता सुरक्षितता आणि संरक्षण आताइतके यापूर्वी कधीच महत्त्वाचे नव्हतेग्राहकांच्या व्यक्त आणि अव्यक्त गरजांना पर्याय पुरवण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने देण्याचा पीटर इंग्लंडचा बळकट आणि संपन्न वारसा आहेजीवाणू आणि विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या वैशिष्ट्यांनी सज्ज कपड्यांची रेंज आणि मास्क सादर करण्यासाठी स्वीत्झर्लंडच्या HeiQ या जगातील आघाडीच्या टेक्सटाईल इनोव्हेटर कंपनीसोबतची भागीदारी घोषित करताना आम्हाला आनंद होत आहेदेशातील संरक्षण आणि सुरक्षिततेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने वर्क वेअरमास्क आणि लाऊंज वेअर सादर करणार आहोतहे नवे तंत्रज्ञान म्हणजे लाईफस्टाईल विभागातील एक नवा टप्पा आहे आणि यामुळे ग्राहकांच्या मनात आम्हाला अधिक दृढ स्थान मिळेलअसा आम्हाला विश्वास आहे."
अँटीव्हायरल तंत्रज्ञानासोबतच पीटर इंग्लंडने स्वतंत्रपणे त्यांच्या मास्कमध्ये सुक्ष्म थेंबांना प्रतिरोध करणारे वैशिष्ट्य आणि स्मार्ट स्ट्रॅप्स दिले आहेतसुक्ष्म थेंबांना प्रतिरोध करणाऱ्या वैशिष्ट्यामुळे मास्कचे कापड हायड्रोफोबिक बनतेत्यामुळे संसर्गजन्य थेंब मास्कच्या बाह्य पृष्ठभागावर अडवले जातात आणि ग्राहकांना सुयोग्य संरक्षण मिळतेया मास्ममध्ये वापरलेल्या स्मार्ट स्ट्रॅप्स मऊ आहेत आणि आरामदायीपणायोग्य फिट आणि वापरात नसताना मास्क गळ्यात टाकता यावा यासाठी या स्ट्रॅप्सना तीन प्रकारच्या अॅडजेस्टमेंट दिलेल्या आहेतचीन मास्क आणि नाकाच्या क्लिपसोबत चेहऱ्याच्या ठेवणीप्रमाणे डिझाइन असल्याने ग्राहकाच्या चेहऱ्यावर हे मास्क अगदी सुयोग्य पद्धतीने बसतातही सगळी दमदार वैशिष्ट्ये विविध स्टाईल्सपॅटर्न्समध्ये उपलब्ध आहेतत्यामुळे संरक्षणआरामदायीपणा आणि स्टाईल असं सर्व काही एकाच वेळी देणारे हे सर्वसमावेशक उत्पादन आहे.
HeiQ ग्रूपचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्लो सेंटोंझ म्हणाले, "पीटर इंग्लंडच्या टीमने फॅशन मास्क आणि कपडे अशा त्यांच्या दोन्ही उत्पादनांमध्ये HeiQ वायरोब्लॉक तंत्रज्ञान वेगाने अवलंबण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वेगाने मात्र सखोल अभ्यास केलासध्याच्या संकटापासून दैनंदिन संरक्षण

मिळावे यासाठी भारतातील आमच्या ग्राहकांना हे फॅशनेबल कपडे वापरण्याची संधी मिळावी यासाठी या टीमने सादर केलेल्या कपड्यांच्या कार्यक्षमतेची पूर्णपणे खातरजमा करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत बरेच काम केले आहे."
पीटर इंग्लंडचे नवे कलेक्शन सध्या www.peterengland.com इथे उपलब्ध आहे आणि लवकरच देशभरात ब्रँडच्या सर्व रीटेल नेटवर्कमध्ये आणि मल्टिबँड काऊंटर्सवर ते उपलब्ध होईल.

*डिस्क्लेमर : या उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेल्या कापडावर HeiQ वायरोब्लॉक स्विस तंत्रज्ञानाची प्रक्रिया करण्यात आली आहेमास्कमध्ये 30 धुण्यापर्यंत आणि कपड्यांमध्ये 20 धुण्यांपर्यंत, AATCC 100 आणि ISO18184 या जागतिक टेस्टिंग पद्धतींवर आधारित सर्वसामान्य विषाणू आणि जीवाणूंविरोधात प्रतिबंध करण्यासाठी परीक्षण करण्यात आले आहेकोविड-19 संदर्भातील प्रतिबंधाचे </मने फॅशन मास्क आणि कपडे अशा त्यांच्या दोन्ही उत्पादनांमध्ये HeiQ वायरोब्लॉक तंत्रज्ञान वेगाने अवलंबण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वेगाने मात्र सखोल अभ्यास केलासध्याच्या संकटापासून दैनंदिन संरक्षण

मिळावे यासाठी भारतातील आमच्या ग्राहकांना हे फॅशनेबल कपडे वापरण्याची संधी मिळावी यासाठी या टीमने सादर केलेल्या कपड्यांच्या कार्यक्षमतेची पूर्णपणे खातरजमा करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत बरेच काम केले आहे."
पीटर इंग्लंडचे नवे कलेक्शन सध्या www.peterengland.com इथे उपलब्ध आहे आणि लवकरच देशभरात ब्रँडच्या सर्व रीटेल नेटवर्कमध्ये आणि मल्टिबँड काऊंटर्सवर ते उपलब्ध होईल.

*डिस्क्लेमर : या उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेल्या कापडावर HeiQ वायरोब्लॉक स्विस तंत्रज्ञानाची प्रक्रिया करण्यात आली आहेमास्कमध्ये 30 धुण्यापर्यंत आणि कपड्यांमध्ये 20 धुण्यांपर्यंत, AATCC 100 आणि ISO18184 या जागतिक टेस्टिंग पद्धतींवर आधारित सर्वसामान्य विषाणू आणि जीवाणूंविरोधात प्रतिबंध करण्यासाठी परीक्षण करण्यात आले आहेकोविड-19 संदर्भातील प्रतिबंधाचे </

No comments: